Home नांदेड सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार “इंजि हरजिंदर सिंघ संधू” यांना 2022 चा “सावित्री...

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार “इंजि हरजिंदर सिंघ संधू” यांना 2022 चा “सावित्री गौरव पुरस्कार” प्रदान.

60
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220502-WA0049.jpg

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार “इंजि हरजिंदर सिंघ संधू” यांना 2022 चा “सावित्री गौरव पुरस्कार” प्रदान.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
इंजि.हरजिंदर सिंघ संधू,जनरल सेक्रेटरी चाईल्ड ॲण्ड वुमेन काऊनसील महाराष्ट्र राज्य,शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी.) काँग्रेस नादेंड व जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नादेंड यांना सावित्री महीला मंच नादेंड तर्फे “सावित्री गौरव पुरस्कार 2022″उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आले
यावेळी हरजिंदर सिंघ संधू यांनी मान्यवरांचे,पुरस्कार आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here