राजेंद्र पाटील राऊत
भाजपा स्थापना दिन आमदार जनसंपर्क कार्यालय मुखेड येथे उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज भारतीय पार्टी स्थापन दिवस आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते व्यंकटराव पाटील चांडोळकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे, गटनेते चंद्रकांत गरूडकर, सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,भाजप युवामोर्चा ता.अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर,नगरसेवक विजय किन्हाळकर,किशोरसिह चौहान,नागोराव पाटील कमळेवाडी, दत्ता पाटील बेटमोगरेकर,रामराव मस्कले, हणमंत नरोटे, अमरसिंह ठाकूर,संगमेश्वर देवक्तते, गजानन साखरे,संदीप काळे,विनोद दंडलवाड,राजू रंनभीडकर,खाजा धुंदी,पिंटू बादेवाड,मुजिफ सौदागर,सुधीर चव्हाण, शिवाजी राठोड,गणेश अंबेकर, बालाजी राठोड, व्यंकट सम्राले,आदी मान्यवर उपस्थित होते.




