Home नांदेड राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 माळाकोळी अंतर्गत...

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी (ज)ता.लोहा येथे पशुरोग निदान शिबीर संपन्न.

460

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी (ज)ता.लोहा येथे पशुरोग निदान शिबीर संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून आज पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी 1st माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी(ज) ता.लोहा जि.नांदेड येथे पशुरोग निदान शिबिराचा आज दि.२४/०३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता तरी या पशुरोग निदान शिबीरांचा हाडोळी तसेच आसपासच्या गावांने खुप चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गायकवाड (चेअरमन), प्रमुख पाहूने डॉ. पुरी सर (पशुधन विकास अधिकारी सोनखेड), हक्के सर( पशुधन विकास अधिकारी माळाकोळी), तसेच आर सी एफ चे नांदेड प्रभारी केदारनाथ काचावार सर, गजानन जाधव (K S K,)राजु संगेवार व गावकरी भगवान गायकवाड,बालाजी श्रीरामे ,रंगनाथ नागरगोजे,सुभाष श्रीरामे आदी जन कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डॉ. हाक्के सरांनी जनावरांवर होनारे विविध आजारांची तपासणी करून त्यावर उपचार केले.

Previous articleद्राक्ष उत्पादकाला ४ लाखाचा गंडा घालून व्यापारी फरार
Next articleजिंतूर तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी व डॉक्टर यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.