• Home
  • संगीतरावांनी पाणीप्रश्न सोडविण्याकरिता घेतली ग्रामसभा* आंदोलनाला गावकाऱ्यांचा पाठिंबा

संगीतरावांनी पाणीप्रश्न सोडविण्याकरिता घेतली ग्रामसभा* आंदोलनाला गावकाऱ्यांचा पाठिंबा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220318-WA0079.jpg

संगीतरावांनी पाणीप्रश्न सोडविण्याकरिता घेतली ग्रामसभा* आंदोलनाला गावकाऱ्यांचा पाठिंबा
संग्रामपूर युवा मराठा न्यूज प्रतिनिधी रवि शिरस्कार
पातुडॉ येथील कायम रहिवासी जि. प. माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी गावात पाणीप्रश्नासाठी ऐतिहासिक लढ्यात सहभागी होण्याची हाक सभेत गावकर्यांना दिली यातील गांभीर्य असे की गावात संगीतरावांच्या अथक परिश्रमांमुळे 5 ते 6 वर्षे नंतर 2 कोटी,31 लाख,85 हजारांचा निधी मंजूर झाला मात्र अद्याप या कामाची निविदा अडवली असल्याचे संगीतराव गावकऱ्यांना सभेत सांगत होते या पाणी प्रश्ननाकरिता आपण बुलढाणा ते मुबईपर्यंत तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी गावकऱ्यांना दिला तसेच या पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठं मुरले हे चर्चा करण्यासाठी आणि गावकर्यांचा सहवासकरिता सदर सभा आयोजित केल्याचे संगीतराव बोलले यावेळी गावातील बहुसंख्या गावकरी उपस्तीत होते

anews Banner

Leave A Comment