
राजेंद्र पाटील राऊत
अनसिंग बस स्थानक ते माळीपुरा रस्त्याचे काम करण्याबाबत केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेबांना निवेदन सादर श्यामसिंह ठाकूर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वाशिम ,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवि मराठा न्युज नेटवर्क)
वाशिम तालुक्यातील अनसिंग गाव या गावाला जवळपास 52/55 गावाचा संपर्क असून आजूबाजूच्या खेड्यातील सामान्य जनतेला पंचायत समिती ,बँक ,कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस स्टेशन ,सरकारी दवाखाना बस स्थानक शाळा कॉलेज अशा अनेक जीवनावश्यक बाबी करीता पंचक्रोशीतील जनसामान्याचा संपर्क मोजत अनसिंग या गावाशी येतो परंतु मागील अनेक वर्षापासून अनसिंग येथील अनसिंग फाटा ते मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता संपूर्ण उखडलेल्या अवस्थेत असून रस्त्यां वरून वाहन चालकांना सुद्धा टू व्हीलर चालकांना सुद्धा जाणे अशक्य आहेच त्यासोबतच रस्त्यामध्ये जीव घेणे गड्डे सुद्धा असल्या कारणाने नेहमी अपघात होत असतात तसेच पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या मधोमध गड्ड्यामध्ये पाणी साचल्यास कारणांनी डबके साचून घाणीचं साम्राज्य निर्माण होते त्या कारणाने त्याचा परिणाम थेट अनसिंग वासियांच्या आरोग्यावर सुद्धा होतो तसेच अनसिंग मेन रोड मार्केटमधील व्यापाऱ्यांना धुळीपासून त्रास सहन करावा लागतो परंतु याकडे कोणत्याही लोक