
राजेंद्र पाटील राऊत
माननीय देवेंद्र फडणीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ प्रतिजाळून गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथे आंदोलन
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)
नायगाव शहरामधे दिनांक 13 /03 2022 रोजी डॉ हेडगेवार चौक या ठिकाणी आमचे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग मुंबई गु. शा, मुंबई या कार्यालयाने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने चौकशी नोटीस दिल्याने या निषेधात नायगाव शहरामध्ये आक्रोश मोर्चा
भाजपा परिवार विधानसभा अध्यक्ष तथा मा. शहराध्यक्ष
गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा करण्यात आला
या वेळेस उपस्थित
लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम रातोळीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,
जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा सरचिटणीस भाजपा प्रांत सदस्य बालाजी बच्चेवार,
डॉ. माधवराव पाटील ऊच्चेकर, परिषद सदस्य पुनमताई पवार,
प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, जिल्हा परिषद सदस्य
लक्ष्मण ठक्करवार, अशोक पाटील मुगावकर, पंचायत समिती सदस्य कत्तेताई
मा नगरसेवक देवीदास पाटील बोमंनाळे, मा नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पाटील चव्हाण, माजी नगरसेवक प्रतिनिधी सय्यद यजाज,
यांच्या उपस्थित
मेन चौक. नायगाव येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना महा आघाडी सरकारने विनाकारण चौकशीसाठी नोटिसा बजावल्या च्या घटनेच्या निषेधार्थ नोटिस च्या प्रति आज जाळण्यात आल्या
तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित भाऊराव पाटील चव्हाण,
तालुका अध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे, गंगाधर पाटील नारे डोंगरगावकर, गंगाधर पाटील कल्याण, शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण, करीम भाई चाऊस,
आदम बाबा शेख नायगावकर, शिवाजी वडजे,
माधव पाटील कल्याण, राजु आप्पा बेळगे, राजेंद्र रेड्डी लोहगावकर, राजेश पाटील हंबर्डे, आकाश पाटील धुपेकर, शिवानंद भाऊ पांचाळ, शंकर भाऊ वडपत्रे, शिवराज लालवंडे, दत्ता बन होटाळकर, राजू सोनकांबळे, सूर्यकांत सूर्यकार, चंद्रकांत तमलुरे, अशोक पवार, माधव वसंत चव्हाण, अतुल मंगरुळे, शेख मोईन मुल्ला, राम राघोबा चव्हाण, तसेच नायगाव शहर व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते