Home नांदेड जाहुर येथील श्री सिध्देश्वर महादेव मंदीराचा मुर्ती प्राण प्रितिष्ठा व कलशारोहण सोहळा...

जाहुर येथील श्री सिध्देश्वर महादेव मंदीराचा मुर्ती प्राण प्रितिष्ठा व कलशारोहण सोहळा सोमवारी             

93
0

राजेंद्र पाटील राऊत

जाहुर येथील श्री सिध्देश्वर महादेव मंदीराचा मुर्ती प्राण प्रितिष्ठा व कलशारोहण सोहळा सोमवारी
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील जाहुर येथील प्रसिध्द श्री सिध्देश्वर व महादेव मंदीराचा मुर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्री श्री श्री 1008  अनंत श्री विभुषित श्री मंहामंडलेश्वर स्वामी गणेशांनद गिरी जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे . यावेळी ह.भ.प.विठ्ठल महाराज हसनाळकर यांची उपस्थिती असणार आहे.

कलशारोहण सोहळ्या निम्मित सकाळी 7 ते 9 वाजुन  30 मिनिटापर्यत मुर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सकाळी 10 ते 11 वाजुन  55 मिनिटा पर्यत ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी 11 वाजुन 55 मिनिटांनी कलशारोहण कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास गुरुवर्य सदगुरु नराश्याम महाराज येवतीकर,गुरुवर्य ह.भ.प. कालीदास महाराज पाळेकर,गुरुवर्य ह.भ.प.मनोहर महाराज वसुरकर,ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जाहुरकर,ह.भ.प. ब्रम्हांनद महाराज जाहुरकर यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावाअसे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 

Previous articleघटस्फोटास कारण की, मुंबईतील खड्डे ; अमृता फडणवीस यांचा नवीन शोध..?
Next articleनारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here