Home विदर्भ तेलंगाना,कर्नाटक, गुजरात राज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने एस.टि.महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरन करावे...

तेलंगाना,कर्नाटक, गुजरात राज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने एस.टि.महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरन करावे खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री,STM.

193
0

राजेंद्र पाटील राऊत

तेलंगाना,कर्नाटक, गुजरात राज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने एस.टि.महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरन करावे
खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री,STM.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                    शिवरायांच्या, फुले,शाहु,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात 85 एस.टि.कर्मचारी आत्महत्या करतात हे राज्य सरकारला भुषणावह वाटतो का
प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस
खा.अशोकजी नेते यांचे तर्फे दुखवट्यात असलेल्या 450 एस.टि.कर्मचारी याना अन्नधान्य वाटप
आपल्या महाराष्ट्रा पेक्षा लहान राज्याने परीवहन महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरन केले. पुरोगामी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार एस.टि.महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरन करुन 96 हजार एस.टि.कर्मचारी याना न्याय द्यावे अशी मागणी खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जनजाती मोर्चा.यानी केली
गडचिरोली डेपोतील 450 एस.टि.कर्मचारी याना अन्नधान्य किट वितरन व दुखवट्यात असलेल्या एस.टि.कर्मचारी यांची भेट दरम्यान ते बोलत होते
प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र म्हणाले 32 एस.टि.कर्मचारी विवंचना,वेतन कमी मुळे आत्महत्या केली.त्या नंतर 3 महिन्या पासुन सुरु असलेल्या दुखवटा दरम्यान हा आकडा 85 वर पोहचला शिवरायांच्या, फुले,शाहु,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात या कामगारांच्या आत्महत्या महाविकास आघाडी सरकारला भुषणावह वाटतो म्हणून राज्य सरकार निर्णय घेत नाहि का? मा.उच्च न्यायालया कडुन निश्चित पणे आपल्या कष्टकऱ्यांना न्याय मिळेल
दिल्ली वरुन आलेले श्री अणीलजी वडसंघकर,राष्ट्रीय संयोजक, संसदीय संकुल विकास परीयोजना. खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री,प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM, प्रतीभाताई चौधरी,भाजपा नेत्या,गडचिरोली. अक्षयजी उईके, प्रदेश मिडिया प्रमुख,STM.यांचे हस्ते 450 एस.टि.कर्मचारी याना अन्नधान्य किट वाटप करन्यात आले
गडचिरोली डेपोतील महिला, पुरुष एस.टि.कर्मचारी सहुसंख्येने उपस्थित होते
मा.नाना पाटेकर,मा.मकरंद अनासपुरे यांच्या नाम संघटनेने,गावकरी मंडळी, पत्रकार, वकील मंडळी, भारतीय जनता पक्ष, विविध पक्ष,अश्या अनेकानी एस.टि.कर्मचारी यांच्या दुखवटा आंदोलन ला सहकार्य व सपोट दिला आहे अस या वेळी कर्मचारी श्री पेटकर म्हणाले

Previous article10लाखाची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलिस कॉन्स्टेबल जाळ्यात .
Next articleशेतकरी वाचवा, देश वाचवा सायकल यात्रा थेट पालघर मध्ये.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here