Home नांदेड छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र च्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रार्थमिक आरोग्य केंद्र...

छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र च्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रार्थमिक आरोग्य केंद्र मरखेल येथे रुग्णांना फळांचे वाटप.

360

राजेंद्र पाटील राऊत

छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र च्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रार्थमिक आरोग्य केंद्र मरखेल येथे रुग्णांना फळांचे वाटप.

नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

छावा छात्रवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान दादा सुरवसे यांच्या आदेशावरून प्रदेश सचिव नारायण वडजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त देगलूर तालुका मुखेड तालुका या ठिकाणी सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस नारायण पाटील वडजे, नांदेड जिल्हा प्रमुख अच्युत पा.सूर्यवंशी .भरत पाटिल (मरखेल ता. अध्यक्ष देगलूर), योगेश पाटिल (युवा ता.अध्यक्ष मुखेड ) नागेश जनवाडे (ता. अध्यक्ष मुखेड), अभीजीत बिरादार (युवा ता. अध्यक्ष देगलूर) शीवाजी माहेगावे सह छावा सैनिक उपस्थित होते

Previous articleराज्यात नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काय आहेत नवीन नियमावली 🛑
Next articleजीवाची पर्वा न करता बहिणीने वाचविले भावाचे प्राण*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.