Home युवा मराठा विशेष पत्रकार राजेंद्र पाटील राऊत लवकरच घेणार निराधार निराश्रीत मुलगी दतक

पत्रकार राजेंद्र पाटील राऊत लवकरच घेणार निराधार निराश्रीत मुलगी दतक

597
0

राजेंद्र पाटील राऊत

पत्रकार राजेंद्र पाटील राऊत लवकरच
घेणार निराधार निराश्रीत मुलगी दतक

मालेगांव- आश्रयआशा फाऊंडेशन,राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ आणि युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलचे संस्थापक ,मुख्य संपादक,तथा अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत लवकरच एक अल्पवयीन निराधार निराश्रीत मुलगी दतक घेणार असल्याचे आज त्यांनी जाहिर केले.
लहानपणीच वडीलांच्या पितृछत्राला पोरक्या झालेल्या निराधार विधवा महिलेच्या अल्पवयीन निराश्रीत मुलीला तिच्या दहावीपर्यतच्या शिक्षणासाठी “राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या” माध्यमातून आपण दतक घेणार असून,त्यासाठी मुलगी किमान दुसरी किंवा तिसऱ्या इयतेत शिकणारी असावी,तिच्या दहावीपर्यतच्या शिक्षणासाठी लागणारा सगळा शालेय खर्च आपण करणार आहोत.त्यात शालेय फी,शालेय साहित्य व सदर मुलीला शालेय गणवेष पुरविला जाणार आहे,तरी महाराष्ट्रातील इच्छूक गरजू असलेल्या व पात्र ठरणाऱ्या मुलीच्या पाल्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर 9850448685/9923362030 संपर्क साधावा असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

Previous articleसासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
Next articleडॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या निरागस मुलीचा मृत्यु भाग्यश्रीच्या वडीलाचा आरोप : डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवर कारवाईची वडीलाची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here