राजेंद्र पाटील राऊत
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कळवण आगार तफॅ. कळवण तहसिल कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार रमेश गांगुडॅ यांना निवेदन देताना कळवण रा.प.म.चे कमॅचारी.
कृती समिती व महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशासन यांची दिनांक 28/10/2021रोजी मा मंञी महोदय सोबत चचाॅ करुन ऐस टी कमॅचारींचे 1% घरभाडे वाढ व 28% महागाई वाढ. हे दोन प्रश्न जे कमॅच्याना हक्काचे जे कधी ना कधी प्रशासनाला देणे भाग होते. ते मागणी मान्य करुन कमॅच्यायाॅच्या तोंडाला पाने पुसली. ह्या निणॅयाशी आम्ही कळवण आगारातील सवॅ कमॅचारी सहमत नाही. त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही सवॅ कमॅचारी आमच्या नियोजित कामगिरीवर जाणार नसुन संपावर जाण्याचा निर्णय दिनांक 29/10/2021च्या मध्यरात्री पासुन घेतला आहे. तरी त्यापासुन होणा-या परीणामास आम्ही जबाबदार राहणार नाही. त्याकरिता फक्त आणि फक्त एस टी प्रशासन व महाराष्ट्र शासन यांनी तात्काळ दखल घ्यावी. अशा मागणी चे निवेदन कळवण चे निवासी नायब तहसीलदार रमेश गांगुडॅ यांना देण्यात आले.