राजेंद्र पाटील राऊत
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज
काकनवाडा बु येथे गॅसचा स्फोट झालेल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यकर्ते कडून मिळताच विठ्ठल उगले यांच्या घरी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी घटना स्थळी भेट देऊन उगले यांच्या व शेजारील कुटुंबाची आस्थेने धिर दिला काकणवाडा बु येथे विठ्ठल उगले यांच्या घरी
रात्री एक ते दीड च्या दरम्यान आग लागल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यकर्ते सोपान रावणकार यांनी दुरध्वनीद्वारे माजी जि प संगितराव भोंगळ यांना दिल्या वरुन आज सकाळी माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ घटना स्थळी पोहचले व पाहनी केली व माहिती घेतली यात आग विजविण्या साठी उगले कुटुंबाना शेजारील रहिवासी मदतीला धावुन आले आग ने उग्र रुप धारण केल्याने गॅसचा भयंकर मोठा स्पोर्ट त्यात गोपाल विठ्ठल ऊगले
श्रीकृष्ण विठ्ठल ऊगले व शेजारील राहुल सुमंन्ता हीप्परकार
रवि सुमंन्ता हीप्परकार जखमी झाले तात्ळीने सर्व जखमींना अकोला मेन हॉस्पीटल हलविण्यात आले गॅस सिलेन्डच्या झालेल्या स्फोर्ट मध्ये घरावरचे पूर्ण तीन उडून गेले गेले घरातले भांडे शंभर मीटर दूर पडले जखमी कुटुंबाची माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी आस्थेने विचार पुर करुन धिर दिला या वेळी काकणवाडा सरपंच , पोलीस पाटील , सोपान रावणकार ,नारायण ढगे , अजय सोनी , उत्तम हातेकर व ग्रामस्थ उपस्थीत होते