Home नांदेड हिप्परगा माळ येथे भक्तीविजय ग्रंथाची सांगता.

हिप्परगा माळ येथे भक्तीविजय ग्रंथाची सांगता.

325

राजेंद्र पाटील राऊत

हिप्परगा माळ येथे भक्तीविजय ग्रंथाची सांगता.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :- हिप्परगा माळ ता.बिलोली येथे मागील काही दिवसापासून श्रावण मासानिमीत्य भक्तीविजय ग्रंथांचे आयोजन करण्यात आले होते. ते श्रवण करण्यासाठी गावातील प्रचंड भाविक येत होते,त्या अनुषंगाने आज १२ ऑक्टोबर२०२१ रोजी या भक्ती ग्रंथाची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रंथाचे सुचक ह.भ.प.श्री. गोपिनाथराव पा.जाधव,श्री मारोती रामचंद्र पा.डाकोरे,श्री लक्ष्मण पांचाळ,श्री शामसुंदर पा.जाधव ग्रंथाचे वाचक ह.भ.प श्री सखाराम पा.जाधव,श्री.विठ्ठलराव पा.डाकोरे,श्री प्रल्हाद पा.जाधव,श्रीराम पा.जाधव,गजानन पा.डाकोरे,शिवाजी पा.डाकोरे,व ह.भ.प.श्रीधर महाराज कासराळीकर, ह.भ.प.मंगले सर,ह.भ.प.बालाजी कदम (मा.तलाठी), ह.भ.प.आंनद महाराज कोठाळकर,साईनाथ महाराज नंदे किनाळकर याची कार्याक्रमासाठी उपस्थिती होते.सरपंच तिरूपती पा.डाकोरे,मनोहर पा.डाकोरे ,माधव प.जाधव,दत्तात्रय पा.जाधव,प्रा.डॉ.बालाजी डाकोरे ,हांनमत पा.जाधव,आंनद पा.डाकोरे (पत्रकार),प्रकाश पा.जाधव,बाळू पा,जाधव (पुजारी) आदी भाविक उपस्थित होते.यावेळी संपुर्ण गावातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन भक्तीविजय ग्रंथाची सांगता करण्यात आली.

Previous articleनगरसेवकांवर लाच मागण्याची वेळ यावी…? दुकानदारांकडून ५० लाख रुपयांची लाच घेताना ठाण्यात नगरसेवक ताब्यात…..
Next articleलाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.