राजेंद्र पाटील राऊत
🛑 मुंबईतील शाळा सुरू, युवा मराठा न्युजच्या मुंबई प्रतिनिधींनी केली प्रत्यक्ष पहाणी 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕लॉकडाऊन नंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस . दीड ते दोन वर्षानंतर आज आठवी ते बारावी चे वर्ग सुरू होत आहेत. याच माध्यमातून आज शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची काय काळजी घेतली आहे.
याची प्रत्यक्ष पाहणी युवा मराठा न्युज चे प्रतिनिधी विजय पवार यांनी केली.
परेल मुंबई विभागांमधील सरकारी आणि निमसरकारी शाळांना भेट दिली. पाहणी करताना शाळेत प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी काय काळजी घेण्यात आली आहे .याची पाहणी केली .
त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी माक्स , सॅनिटायझर, ऑक्सिजन लेवल , तापमान, सामाजिक अंतर ठेवणे एका वर्गामध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी आणि शाळा पूर्ण सँनिटाईज करण्यात आली आहे .
असे परेल विभागातील शाळा प्रशासनाने युवा मराठा न्यूज ला माहिती देण्यात आली. ⭕