Home नांदेड रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचे पिक विमा फ्रॉम ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीकडे सादर.

रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचे पिक विमा फ्रॉम ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीकडे सादर.

119
0

राजेंद्र पाटील राऊत

रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचे पिक विमा फ्रॉम ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीकडे सादर.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज मुखेड येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने ज्या शेतकर्‍यांचे पिक विम्याच्या तक्रारी आँनलाईन झाले अशा शेतकर्‍यांचे फार्म रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी आँफलाईन पध्दतीने विमा कंपनीकडे सादर केलेत जवळपास काल आणी आज पाचशे आँफलाईन क्लेम फार्म मुखेड येथील पिक विमा कंपनीकडे सादर केलोत व त्यांची एकञित पोंच शेतकर्‍यांच्या गावी रयत क्रांती संघटना देणार असल्याचे ढोसणे यांनी सांगीतले व शेतकर्‍यांचे कामाचे समाधान लाभले यावेळी ईफको टोकीयो पिक विमा कंपनीचे तालुका प्रतिनीधी आवळे साहेबांना शेतकर्‍यांचे फार्म सुपुर्द करताना जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,वडगांवचे मा.उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील,कबनुरचे सरपंच प्रतिनिधी पंढरी कांबळे,कृषि सहाय्यक आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here