राजेंद्र पाटील राऊत
बूलढाण्याचे माजी खासदार स्वश्री बालकृष्ण वासनिक यांच्याजयंतीनिमित्त सूजातपूर येथे आदरांजली वाहताना
प्रतिनिधि :- स्वप्निल देशमुखयु वा मराठा न्यूज नेटवर्क बूलढाणा
महाराष्ट्र _कांग्रेस* कमेटी_ अमरावती विभाग समन्वयक श्री धनंजय बाप्पू देशमुख ,श्री दिगंबर मोहोड, अविनाश उमरकार, श्री तूळशीराम नाईक, श्री मिलिद जैस्वाल, श्री गजानन देशमुख ,श्री अर्जुन घोलप, श्री डिगांबर मवाड, श्री श्रीकृष्ण केदार, अन्सार बाबू, श्री मयूर हूरसाड तसचे कांग्रेस चे कार्यकर्ता व पद अधिकारी उपस्थित होते..