राजेंद्र पाटील राऊत
वनपट टिंगरीचा तलाठी अनंता वायाळ, सात हजाराची लाच घेताना झाला एसीबीकडून घायाळ!
(सुभाष कचवे ब्युरो चीफ सिनीयर रिपोर्टर युवा मराठा न्युज नेटवर्क)
▶️ युनिट – नाशिक.
▶️ तक्रारदार-पुरुष, वय – 34 वर्ष, रा. मु.वनपट,पो. टिंगरी, ता. मालेगांव, जि. नाशिक
▶️ आरोपी- अनंता अशोक वायाळ, वय – 33 वर्ष, व्यवसाय- नौकरी, तलाठी, सजा वनपट, तहसील मालेगांव, जि.नासिक वर्ग-3.
▶️ लाचेची मागणी- 7,000/-₹
▶️ लाच स्विकारली-7,000/₹
▶️ हस्तगत रक्कम- 7,000/-रु,
▶️ लाचेची मागणी – ता. 09/08/2021
▶️ लाच स्विकारली – ता. 09/08/2021
▶️ लाचेचे कारण –
तक्रारदार यांचे पत्नीचे नावाने असलेल्या शेती वर कॅनरा बँक कडून पीक कर्ज मंजूर झालेले असून सदर पिककर्जाचा बोजाची 7/12 उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी तलाठी श्री वायाळ यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक 09/08/2021 रोजी 7,000/- ₹. लाचेची मागणी पंचांसमक्ष करुन नमूद लाचेची रक्कम दिनांक 09/08/2021 रोजी पंचांसमक्ष तलाठी कार्यालय दहीदी ता. मालेगांव येथे स्विकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ सापळा अधिकारी -जयंत शिरसाठ ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक.
▶️ सापळा पथक -पोना/नितीन कराड, पोना/प्रभाकर गवळी, व पोना/अजय गरुड
सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.
▶ मार्गदर्शक-1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
३) मा.श्री.सतीश भामरे सो, पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी नाशिक.
————————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064
===================