Home नांदेड खानापूर ता. देगलूर येथे आयडियल इंग्लिश स्कूलचे उद्घाटन.. देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर...

खानापूर ता. देगलूर येथे आयडियल इंग्लिश स्कूलचे उद्घाटन.. देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे दिनांक १ शाहू सेवाभावी संस्था संचलित खानापूर येथे आयडियल इंग्लिश स्कूल च्या शाखेचे उद्घाटन

173
0

राजेंद्र पाटील राऊत

खानापूर ता. देगलूर येथे आयडियल इंग्लिश स्कूलचे उद्घाटन.. खानापूर ता. देगलूर येथे आयडियल इंग्लिश स्कूलचे उद्घाटन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी फुले शाहू सेवाभावी संस्था संचलित खानापूर येथे आयडियल इंग्लिश स्कूल च्या शाखेचे उद्घाटन अनिल पाटील ( जि. प. सदस्य , उपसरपंच)खानापूरकर यांच्या हास्थे करण्यात आले. यावेळी अण्णा भाऊ साठे व मा. बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आनंद पाटील खानापूरकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. भिमराव माळगे, आनंद पाटील खानापूरकर (मा. उपसरपंच) गौतम शंकरराव वाघमारे (सरपंच) अच्युत पाटील संचालक कृ. उ. बा. समिती देगलुर प्रभकर पाटील, राजेश्वर अटकले (मा. उपसरपंच) राजेंद्र इंगळे (शिवसेना नेते) (कार्यक्रमाचे अध्यक्ष) पंडितजी वाघमारे सर , प्रभाकर विभुते सर, नागेश बक्कमवार, (ता. सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस,) मारोतिराव परबते (स्वस्त. धान्य दुकानदार) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा पंडितजी वाघमारे सर यांनी केले तसेच मा.अनिल पाटील खानापूरकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. इंग्रजी शाळेचे महत्व सांगितले आणि महापूर्षाच्या जीवनावर विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सोनकांबळे एम. एल. यांनी मांडले.(संचालक, फुले शाहु आंबेडकर सेवाभावी संस्था)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here