राजेंद्र पाटील राऊत
🛑 शंभूराजे ग्रुप ऑफ बिजनेस तर्फे वाघोली येथे सुरू करण्यात आलेल्या “खादी इंडिया” कपड्यांच्या शोरूमचा शुभारंभ आज संपन्न झाला 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
वाघोली :⭕या समारंभास उपस्थित राहून श्री. गणेश सुभाषराव ढवळे यांचे अभिनंदन केले व व्यवसाय क्षेत्रातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मराठी तरुण उयोग क्षेत्रात प्रगती करत आहेत याबद्दल आनंदही व्यक्त केला.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार श्री. अशोकबापू पवार, देवदत्त निकम,सरपंच, ग्रामस्थ,नीता गलांडे, निशा सोनवणे, सारीका पवार उपस्थित होते.⭕