Home पश्चिम महाराष्ट्र टेंभुर्णीत १८ ते ४४ मधील २०० जणांचे लसीकरण

टेंभुर्णीत १८ ते ४४ मधील २०० जणांचे लसीकरण

165
0

राजेंद्र पाटील राऊत

टेंभुर्णीत १८ ते ४४ मधील २०० जणांचे लसीकरण
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर
टेंभुर्णी :तालुका माढा येथील ओम साई मंगल कार्यालयात १८ ४४ वयोगटातील सुमारे दोनशे जणांचे लसीकरण गुरुवारी आठ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत करण्यात आले . टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद कुटे व ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली . टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . अमोल माने शेंडगे , वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिता वाकसे , ग्रामपंचायत सदस्य तानाजी बैरागी , आशा पुरंदरे , औषध निर्माता खोटे यांच्या नेतृत्वाखाली १८ ते ४४ येवले पाटील , बाळासाहेब कोठारी , सतीश लोंढे , चंद्रकांत शिंदे , सारिका वयोगटातील दोनशे जणांचे लसीकरण सोमनाथ साळुखे , अमोल धोत्रे , शैलेश जगताप , रेश्मा सुक्रे , आरती दाखले , सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत ओहोळ , संजय बागवाले , लक्ष्मण केचे , ज्योत्स्ना खरात आदी उपस्थित होते . योग्य योजनात पार पडले . नितीन हिलाले , यावेळी सरपंच प्रमोद कुटे , उपसरपंच उपसरपंच धनंजय मोरे , वसंत येवले चौक टेंभुर्णी येथील शिबिरात १८ ते ४४ धनंजय गोंदील , ग्रामपंचायत सदस्य पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रणिता वयोगटातील तरुणांचे लसीकरण शिबिर गणेश केचे , राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी खोटे , आरोग्य सहाय्यीका मंदाकिनी ग्रामपंचायत टेंभुर्णी यांच्या सेलचे माढा तालुका अध्यक्ष महेंद्र गायकवाड , आरोग्य सेविका मनिषा सुरळीतपणे पडले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here