Home माझं गाव माझं गा-हाणं लवकरच वाचा! कौळाणेतील शेतजमीन प्रकरण….

लवकरच वाचा! कौळाणेतील शेतजमीन प्रकरण….

309

राजेंद्र पाटील राऊत

कौळाणेतील व्यसनाधीन तरुण गोकुळ त्र्यंबक बच्छाव याची नगाव शिवारातील कोटयावधी रुपये किमतीची शेतजमीन मातीमोल किमतीने कुणाच्या घश्यात?गोकुळ बच्छाव कडून बोगस कागगदपत्रे बनविणारे झारीतले  शुक्राचार्य कोण?या प्रकरणाचे नेमकं रहस्य काय?कोण कोण अधिकारी गुरफटले या प्रकरणात?गोकुळच्या पत्नी व मुले न्यायासाठी फिरताहेत दारोदार! सविस्तर स्पेशल रिपोर्ट लवकरच वाचा….

Previous articleमहाराष्ट्राचे निर्माते मराठा सातवाहन राजे.
Next articleकुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि निलपत्रेवार रुजु तर सपोनि के एस पठाण यांची नांदेड येथील मुख्यालयात बदली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.