Home माझं गाव माझं गा-हाणं लोहनेर येथे कांद्याने भरलेला ट्रॅक्टरचा अपघात .

लोहनेर येथे कांद्याने भरलेला ट्रॅक्टरचा अपघात .

298
0

राजेंद्र पाटील राऊत

लोहनेर येथे कांद्याने भरलेला ट्रॅक्टरचा अपघात .

प्रतिनिधी .प्रवीण अहिरराव

लोहनेर . देवळा तालुक्यातील लोहनेर येथे निंबोळा रोडवर कांद्याने भरलेला ट्रॅक्टरचा अपघात

बागलाण तालुक्यातील आव्हाटी येथील शेतकरी सुभाष तुळशीराम आहिरे हे .M H41 A.z 1267 या ट्रॅक्टरने पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांदा विक्रीसाठी जात असताना पाच वाजेच्या सुमारास लोहनेर निंबोळा मार्गावर हा अपघात झाला.

रस्त्यावरून जात असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने रस्त्यावरच कांदे पसरले होते परिसरातील तरुणांनी घाबरलेल्या अहिरे यांना धीर देत ट्रॉली खाली पडलेला कांदा भरून देऊन मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here