Home नांदेड उंद्री (प.दे.) येथे सहाय्यक कृषी अधिकारी परिवार महाराष्ट्र, महाराष्ट्र कृषी सहायक संघटना...

उंद्री (प.दे.) येथे सहाय्यक कृषी अधिकारी परिवार महाराष्ट्र, महाराष्ट्र कृषी सहायक संघटना महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धेच्या प्रात्यक्षिके चे आयोजन..

135
0

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री (प.दे.) येथे सहाय्यक कृषी अधिकारी परिवार महाराष्ट्र, महाराष्ट्र कृषी सहायक संघटना महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धेच्या प्रात्यक्षिके चे आयोजन..
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
काल दि. 10 जून रोजी मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेच्या प्रात्यक्षिकाचे (डेमोचे) आयोजन ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. येथे आयोजित करण्यात आले होते . स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी १) मनोज बिरादार व दयानंद सोनकांबळे यांनी आपली प्रात्यक्षिके (डेमो) प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सादर करून बीज प्रक्रियाची सविस्तर माहिती समजावून सांगतली. तालुका कृषी अधिकारी मुखेड श्री शिवाजी शितोळे साहेब, मंडल कृषी अधिकारी मुखेड गायत्री चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी सहाय्यक विनोदकुमार जोशी सर व आर सी एफ चे श्री गजानन जाधव सर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून बीज प्रक्रिया विषयावर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आकाश पाटील वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज बिरादार, अशोक कनंजे, चंदर पाटील वडजे, मारोती पाटील मटके, विठ्ठल वडजे, राम पाटील सूर्यवंशी, बाबू पाटील सूर्यवंशी, नारायण पाटील वडजे, हनमंत पवार, संज्योत गनलेवार, शिवाजी भोकरे, दयानंद सोनकांबळे, शिवाजी पाटील वडजे, ज्ञानेश्वर पाटील सूर्यवंशी, बाबाराव पाटील गोनारे, रणजीत पाटील सूर्यवंशी, सह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकोविड तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टरांनी तयार राहावे ,,,,,, डॉ. पद्मनाभ केसकर
Next articleमोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का ; ओव्हर टाईमसह अन्य भत्यामध्ये20% कपात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here