Home Breaking News वैद्यकीय उपचारासाठी निगडीत डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व जीवरक्षक प्रणालीसह अधिसुचित केलेल्या आदेशास...

वैद्यकीय उपचारासाठी निगडीत डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व जीवरक्षक प्रणालीसह अधिसुचित केलेल्या आदेशास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

156
0

वैद्यकीय उपचारासाठी निगडीत डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व जीवरक्षक प्रणालीसह अधिसुचित केलेल्या आदेशास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील (कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) मुंबई नर्सिंग होम ॲक्ट 1949 नुसार नोंदणी केलेल्या 694 आरोग्य संस्था (रूग्णालये) त्यांच्या 9743 खाटा असून त्यांचा 80 टक्के खाटा म्हणजेच 7796 खाटांसह तसेच संपूर्ण वैद्यकीय उपचारासाठी निगडीत असलेले तज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर अत्यावश्यक जीवरक्षक प्रणालीसह अधिसुचित केलेल्या आदेशास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
त्याचप्रमाणे धर्मादाय, खासगी रूग्णालयांमध्ये तसेच नर्सिंग होममध्ये कोव्हीड-19 बाधित रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी आकारण्यात येणारे सुधारित दर पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहेत. हे सुधारित दर पत्रक सोबतच्या “Annexure A” मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हयातील सर्व धर्मादाय, खाजगी रूग्णालये तसेच नर्सिंग होम यांनी या आदेशाप्रमाणे दर आकारणी करून तात्काळ अंमलबजावणी करावी.
Annexure A
(Maximum rates which can be charged to Covid patients)
Sr. No. Packages Rate in INR per day Inclusions Exclusions
1 2 3 4 5
1 Charges for Routine Ward +Isolation
1. Kolhapur MNC
2. Gandhinagar C.T.
Rs. 3000/- Monitoring & Investigations
like CBC,Urine Routine,
HIV Spot Anti HCV, Hbs Ag, Serum Creatinine,USG,
2D Echo , X-ray, ECG, Drugs, Oxygen charges, Consultations, Bed Charges, Nursing Charges, Meals, Procedures like Ryles tube insertion, Urinary tract
Catheterization Dose not include-
1) PPE – (Hospitals can charge Rs. 600/- (maximum) per
patient per day for stay in ward and Rs. 1200/- maximum per
patient per day for stay in ICU. Any charge more than this
towards PPE needs to be justified.
2) Interventional Procedures like but not limited to, Central
Line insertion, Chemoport Insertion, bronchoscopic
procedures, biopsies, ascetic / pleural tapping, etc, which may
be charges at the rack rate as on 31″‘ Dec, 2019.
3) COVID testing – to be done as per actual cost as per
Applicable GR.
4) High end drugs like Immunoglobulins, Meropenem,
Parentral Nurtition, Remdesivir, Flavipiravir, Tocilizumab,
etc – Shall not be charged more than 10% markup on net procurement cost incurred. (as per actual quantity used for the concern patient)
5) High end investigations like CT scan, MRI, PET scan or
any lab investigation not included in the previous column – to
be charged at rack rates of hospital as on 31st Dec, 2019.
Rest Kolhapur District
Rs. 2400/-
2 Charges for ICU without ventilator + Isolation
1. Kolhapur MNC
2. Gandhinagar C.T.
Rs 5500/-
Rest Kolhapur District
Rs 4500/-
3
Charges for ICU without ventilator + Isolation
1. Kolhapur MNC
2. Gandhinagar C.T.
Rs. 6700/-
Rest Kolhapur District
Rs. 5400/-

Previous articleपर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण
Next articleप्रा.टी.डी.खतकर सेवानिवृत्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here