Home कृषिसंपदा लखमापूर ला खरीप हंगाम बीजप्रक्रिया कार्यक्रम उत्साहत पार पडला

लखमापूर ला खरीप हंगाम बीजप्रक्रिया कार्यक्रम उत्साहत पार पडला

603

Anshuraj patil

 ( लखमापूर दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क सटाणा ) तालुक्यातल्या लखमापूर गावी आज कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन पर खरीप हंगाम बीजप्रक्रिया या कार्यक्रमास मोलाचे मार्गदर्शन सटाणा तालुका कृषी कार्यालय कृषी अधिकारी सुधाकर पवार चव्हाण साहेब इंगळे साहेब आदींनी केले कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगाम विषयक मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी लखमापूर परिसरातील शेतकरी वर्ग व प्रतिष्ठित नागरिक तसेच कृषी विक्री ते आधी बहुसंख्येने उपस्थित होते प्रवीण भामरे संजय काकळीज राजेंद्र दळवी भदाने साहेब योगेश पवार सुनील भामरे समाधान दळवी सागर दळवी एन डी बच्छाव जिभाऊ देवरे रामा देवरे आदी बहुसंख्येने उपस्थित होते