Home सामाजिक आई

आई

237

राजेंद्र पाटील राऊत

 !!आई!!
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे संपूर्ण जगात आईविना मनुष्य भिकारी आहे आई या शब्दाचा खूप काही दडलेलं आहे आई अ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोन संगमातुन आई हा पवित्र शब्द तयार झाला आई ची महती सांगावी तेवढी कमीच आहे आईचे प्रेम फक्त मानव जातीत आढळते असे नाही तर ती प्राणीमात्रात सुद्धा आढळतो
” घार हिंडेआकाशी चित्त तिचे पिलापाशी” घार जरी आकाशात उंच गिरक्या घेत असली तरीसुद्धा तुमचे संपूर्ण लक्ष पिल्ल्याच्या रक्षणाकडे असते म्हणजेच तिच्या घरट्याकडे असते चिमणीच्या पिल्ल्या साठी पावसाळा सुरु होण्या आधीच घरटे बांधायला सुरुवात करते हे प्रेम चिमणी घार इत्यादी अनेक प्राण्यांमध्ये आढळते ब्रह्मांडामध्ये खूप देवलोक आहेत देवाला प्रत्येक मुलाचे रक्षण करणे अशक्य होते म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली असावी जर मला कोणी विचारलं तुला सर्वात जास्त कोण आवडते तर मी अभिमानाने सांगेन मला माझी ताई खूप आवडते वयाच्या साठ वर्षात शिवानी होता पण आई कधीच सेवानिवृत्त होत नाही ती काम करते तिच्या मुलासाठी म्हणजेच माझ्यासाठी प्रत्येक जण सेवानिवृत्त होतो पण कधी शिवाने होत नाही आई मायेचा सागर असते आईचा जीवनाला आधार असतो आईच गुणगान सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द उरलेला अशा माझ्या माय माऊली ला मदर डे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कु सारिका संग्राम पाटील तांदळीकर
तालुका मुखेड जिल्हा नांदेड
किसान प्राथमिक शाळा उमरदरी
वर्ग आठवा

Previous articleअख्खे गाव तापाने फणफणतेय! मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू; रविवारी लागणार शिबीर
Next articleकोरोना काळात मदतीचा हात ; पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कसना धान्य वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.