Home नांदेड नांदेड येथे मराठा आरक्षण रद्द झाल्या विरोधात युद्ध पेटले मारुती वाघ मित्र...

नांदेड येथे मराठा आरक्षण रद्द झाल्या विरोधात युद्ध पेटले मारुती वाघ मित्र मंडळ कडून आसना, चौरस्ता येथे चक्काजाम;

163

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड येथे मराठा आरक्षण रद्द झाल्या विरोधात युद्ध पेटले मारुती वाघ मित्र मंडळ कडून आसना, चौरस्ता येथे चक्काजाम;
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 6 मे 2021 रोजी नांदेड येथील आसना पूल चौरस्ता आडून चक्काजाम करण्यात आले, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाच्या भावना संतप्त आहेत या भावना लक्षात घेऊन मारुती वाघ यांच्या नेतृत्वाखाली मराठा तरुणांनी आसना पूल येथे चक्काजाम केले यावेळी पुलाच्या दुतर्फा ट्राफिक एक ते दीड तास खोळंबली होती यावेळी शिवाजी धुमाळ ,चक्रधर कोकाटे ,गौरव पाटील, भगवान लामदाडे ,कैलास बोरकर ,संतोष एम्कुरे, भिमराव येवले,समीर पुरी, तुळशीराम क्षिरसागर , राम क्षिरसागर ,ज्ञानेश्वर क्षिरसागर, गजानन क्षिरसागर ,अक्षय बोरकर, सोपान पावडे ,निखील कोकाटे ,कृष्णा कोकाटे, अरुण पोपळे , कृष्णा इंगोले, बालाजी पावडे हनुमान हुंबाड यासोबत अनेक मराठा तरुण उपस्थित होते.

Previous articleकासारवाडी येथे विज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू
Next articleमुखेड तालुक्यातील तुपदाळ येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.