Home नांदेड जाहुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सहात साजरी….

जाहुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सहात साजरी….

188
0

राजेंद्र पाटील राऊत

जाहुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सहात साजरी….
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती थाटात साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.अनिल सिरसे (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना नांदेड),अविनाश गवळे, चिंचोले साहेब सहाय्यक पोलीस नि मुखेड ,संजय सोनकांबळे (पत्रकार), व्यंकटराव पाटील हिवराळे (पोलीस पाटील जाहुर),गोपाळ पा.हिवराळे (प्रहार संघटना तालुका महासचिव मुखेड) ,प्रभाकर रनभिडकर, सुर्यभान जमादार मागेवाड,सुदाम वाघमारे,भुजंग गायकवाड,अशोक गायकवाड,बंडू सोनकांबळे हंगरगा,मदन वाघमारे,अंकुश गायकवाड, बालाजी (यादव) गायकवाड, हणमंत वाघमरे,नागनाथ वाघमारे,सुनील वाघमारे,धोंडिबा गायकवाड, माधव गायकवाड वैभव कामळीकर,ज्ञानेश्वर गोंनगोपले (वड समाज तालुकाध्यक्ष मुखेड),शिवाजी घाटे,वरील सर्व मान्यवर उपस्थित होते गावातील बौद्ध उपासक व उपसिका यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleमुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कोवीड सेंटर उभा करा…
Next articleहिंगोली येथील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू – पोलिस अधिक्षकांकडे केली होती मदतीची याचना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here