Home उतर महाराष्ट्र रोहीत पवारांनी उभारल ६०० बेडच राज्यातल पहिल जंबो कोविड सेंटर 🛑

रोहीत पवारांनी उभारल ६०० बेडच राज्यातल पहिल जंबो कोविड सेंटर 🛑

105
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रोहीत पवारांनी उभारल ६०० बेडच राज्यातल पहिल जंबो कोविड सेंटर 🛑
✍️ विशेष बातमी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जामखेड :⭕तरूण,तडफदार आमदार रोहीत पवार नेहमीच त्यांच्या लोकपयुक्त कल्पनांमुळ चर्चेत असतात.

समस्त तरुणाईला मार्गदर्शन,प्रेरणा देणार्या रोहीत पवारांनी कर्जत जामखेडमध्ये ६०० बेडच जंबो कोविड सेंटर उभारण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप आणण्याच ठरवल,त्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांचा सातत्यान पाठपुरावा केला आणि ६०० बेडच हे जंबो कोविड सेंटर कर्जत जामखेडमध्ये अस्तित्वात आल.आमदारकीची भूमिका निभावताना आपल्या मतदार संघात आपल्याकडून जास्तीत जास्त काम व्हावीत तसेच जनतेच्या प्रत्येक समस्येची सोडवणूक व्हावी अस त्यांच धोरण असत.कोरोनाची आलेली साथ आणि त्या अनुषंगान रुग्णांना लागणारी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था यादृष्टीन हे कोविड सेंटर उपयुक्त ठरत आहे.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त कै.डॉ रजनीकांत आरोळे आणि मेबल आरोळे या दाम्पत्यानी उभारलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाअंतर्गंत डॉ शोभा आरोळे आणि रवी आरोळे हे दोघे गेले वर्षभरापासून हे कोविड सेंटर बघत आहेत.

अशा प्रकारच कोविड सेंटर हे राज्यातल पहिल कोविड सेंटर ठरल आहे.

जंबो कोविड सेंटरसाठी रोहीत पवारांनी आवाहन केल आणि समाजातील अनेक दानशुरांनी यासाठी मदत केली.

त्यांचेही रोहीत पवारांनी आभार मानले.यापुढे जाऊन रोहीत पवारांनी येथेच आणखी दोनशे बेडच हॉस्पीटल उभारण्याच ठरवल असून एकूण ८२० बेडच हॉस्पीटल नागरिकांच्या सेवेत रूजू होणार आहे.यात ३२० आॅक्सीजन बेड असणार आहेत.

कोरोनाचा फैलाव पाहता हे कोविड सेंटर रूग्णांना वरदान ठरणार आहे. आमदार रोहीत पवार कर्जत जामखेडमध्ये ‘आपल माणूस हक्काच माणूस’या नावाला सार्थ कामगियरी बजावत असून शरद पवारांच्या वारशाला साजेस काम करत आहेत. ⭕

Previous articleवरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 🛑
Next articleकुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब’, राम गोपाल वर्मांने व्यक्त केली नाराजी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here