• Home
  • जिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना लस..

जिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना लस..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210318-WA0054.jpg

जिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना लस..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क

आज नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे मा. सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड यांनी कोरोना ची लस घेतली. मी लस घेतली आहे ती अत्यंत सुरक्षित आहे असा संदेश दिला. यावेळी मा. श्री. संजयजी बेळगे बांधकाम व शिक्षण सभापती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. नीळकंठ भोशिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यावेळी उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते मा. अध्यक्षांना कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

anews Banner

Leave A Comment