Home माझं गाव माझं गा-हाणं देवळा तालुक्यात कोरोणाचे चक्क एकाच दिवशी निघाले २४ पॉझिटिव्ह

देवळा तालुक्यात कोरोणाचे चक्क एकाच दिवशी निघाले २४ पॉझिटिव्ह

93
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळा तालुक्यात कोरोणाचे चक्क एकाच दिवशी निघाले २४ पॉझिटिव्ह

. वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क
देवळा तालुक्यात काल शनिवारी ६ मार्च रोजी तब्बल २४ पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य तालुका अधिकारी सुभाष मांडगे यांनी दिली
देवळा करून केअर सेंटर मध्ये दहा रॅपिड अंतिजन टेस्ट घेण्यात आल्या होत्या त्यातील ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत यात यात पंचवीस वर्षे तीस वर्षे ३१ वर्षे कपूर ६२ वर्षे महिला व मेशी येथील ४२ वर्षे पुरुष यांचा समावेश आहे तर नाशिक येथे कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या पंचावन्न अहवाल पैकी २०अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात देवळा १७ वर्षे महिला ५२ वर्षे महिला ६८ वर्षे महिला २८ वर्षे पुरुष ४१ वर्षे पुरुष कनकापूर येथील ६० वर्षे महिला ६५ वर्षे पुरुष गुंजाळ नगर येथे ३६ वर्षे पुरुष बारा१२ वर्षे पुरुष व ४४ वर्ष पुरुष लोहणेर येथील ३५ वर्षे महिला ७२ वर्ष महिला सरस्वती वाडी येथील सतरा वर्षे महिला ३९ वर्षे महिला खुंटेवाडी येथील ६२ वर्षे पुरुष रामेश्वर येथील ५५ वर्षे २७ वर्षे पुरुष झिरे पिंपळ येथील ५५ पुरुष तर महिला ५० वर्षे महिला अशा वीस जणांचा समावेश आहे आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोना वाढता प्रादुभाव लक्षात घेता नागरिकांनी मास्क वापर करावा गर्दीत जाण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Previous articleअयोध्या मधील भव्य राम मंदिर उभारणीसाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी – घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद
Next articleकुख्यात गुंड गजा मारणे अखेर पोलिसांच्या ताब्यात 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here