Home नांदेड धनज/जामखेड ग्रा.प.सरपंच पदी उच्चशिक्षित उमेदवार सौ.अनिताताई मुकदम पाटिल यांची बिनविरोध निवड …

धनज/जामखेड ग्रा.प.सरपंच पदी उच्चशिक्षित उमेदवार सौ.अनिताताई मुकदम पाटिल यांची बिनविरोध निवड …

173

राजेंद्र पाटील राऊत

धनज/जामखेड ग्रा.प.सरपंच पदी उच्चशिक्षित उमेदवार सौ.अनिताताई मुकदम पाटिल यांची बिनविरोध निवड …
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील बहुचर्चीत असलेल्या मौजे धनज/जामखेड ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेल्या भ्रष्टाचार मुक्त ग्रामविकास पँनेलचे उच्चशिक्षित उमेदवार सौ.अनिताताई गोपाळराव मुकदम पा.यांची सरपंच पदी तर सौ.अज्ञानबाई मारोती पाटील होडगीरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
आज ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी मा.माकणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या निवडीमध्ये सरपंच पदासाठी सौ.अनिता गोपाळराव मुकदम पाटिल यांचा व उपसरपंच पदासाठी सौ.अज्ञानबाई मारोती होडगीरे यांचा अर्ज दाखल झाला दोन्ही जागेसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाल्याने अध्यासीन अधिकारी पि.व्ही माकणे यांनी सरपंच म्हणुन सौ.अनिता गोपाळराव मुकदम पाटिल तर उपसरपंच पदी अज्ञानबाई मारोती पा.होडगीरे यांची बिनविरोध निवड केली आहे.या विश्वास दर्शक ठरावासाठी
प्रयागबाई शेषेराव बोडके पाटिल (ग्रा.सदस्य)
शंकर कामाजी हाळदे (ग्रा.प.सदस्य) विशेष उपस्थित होते.नवनिर्वाचित सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत सदस्याचे गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रमुख पाहुण्यानी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुण लाभलेले भाटापुर चे बिनविरोध सरपंच प्र.टि.पी वाघमारे सर भाटापुरकर,
धनज/जामखेड ग्रामपंचायतीचे किंगमेकर,पँनेल प्रमुख मा.सरपंच हणमंतराव पा.बोडके,डॉ. गोपाळ पाटील मुकदम,विठ्ठल पाटील बोडके,
इंजी.भिमराव धनजकर,शिवाजी पा.दरोडे,विठ्ठलराव जामखेडकर,
शेषेराव पा.बोडके,हावगीराव पाटिल,शिवाजी पा.होडगीरे, मा.सरपंच सुदाम पा.होडगीरे,संजय धनजकर,दिगांबर पा.बोडके,दत्तु पा.बोडके,गोविंद महाराज विभुते,ओमकार पाटील,यादवराव पाटिल,ब्रम्हानंद पाटील,खुशाल पाटिल, बोडके,हणमंतराव पाटील,
पत्रकार रणजित जामखेडकर,
निवृत्ती पा.होडगीरे,बाबु पाटिल,दत्ता पाटील,गोविंद पाटील,गिरिधर पा.,बापुराव पा.होडगीरे मारोती पा.होडगीरे,माधव पाटील,बालाजी पाटील,हणमंत रेड्डी यंगाले,बालाजीरेड्डी यंगाले,राजेंद्ररेड्डी यंगाले,रोहिदासरेड्डी यंगाले,राहुलरेड्डी यंगाले,संजय होडगीरे, सुरेश होडगीरे,नागनाथ होडगीरे,बालाजी पा.बोडके,व्यकंटराव बैलवाड,राम पाटील धनजकर,योगेश पाटील इंजी.गजानन पाटील,संतोष गडगे सदानंद वडजे,सुनील बोडके,आकाश बोडके,श्रीराम बोडके,गोपाळ बोडके,प्रकाश दरोडे,संभाजी दरोडे,ज्ञानेश्वर बोडके, बलभीम बोडके,मारुती पाटील,बाबू कोंडावाड,साईनाथ दापके,शिराज शेख, भीमराव बोडके,राहुल बोडके,बालाजी हाळदे,सुरेश बोडके.यादव हाळदे,संतोष हाळदे,विठ्ठल मरिबा बोडके,अनिल हाळदे,कपिल हाळदे,राहुल हाळदे, फोटोग्राफर माधव खंडू हाळदे यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Previous articleखाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे माफक दरात पाणी तपासणी सुविधा
Next articleदादासाहेबांच्या साथीने मालेगांव विकासाच्या दिशेने
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.