राजेंद्र पाटील राऊत
निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) कर्मवीर शिवराम दादाजी हिरे पॅनलचे नेते श्री मधुकर बापू हिरे यांच्या नेतृत्वाखाली निमगाव ग्रामपंचायतचे सरपंचपदी सौ सरला तुषार जगताप उपसरपंच पदी श्री आकाश मधुकर हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदस्य अरुण पांडुरंग हिरे,दशरथ सुपडू हिरे ,निंबा कारभारी हिरे, शरद कारभारी ठाकरे, योगिता विपुल नंदाले, भारती भवराव हिरे,शिला बापू हिरे,रुपाली योगेश अहिरे, ऊर्मिला अरुण पाटिल,सुनंदा दादाजी हीरे,रेखा भऊसाहेब हिरे, मिणा बापू हिरे हे सदस्य उपस्थित होते तसेच चिंतामण हिरे,दुर्गादास नंदाले,वसंत हिरे दत्तात्रय हिरे संदीप गाढे निवूत्ती मोरे अरुण पाटिल बापू हिरे शांताराम हिरे यांचे सहकार्य लाभले ,