Home मराठवाडा औसा_ औसा तालुक्यातील बेलकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विष्णू निवृत्ती कोळी तर उपसरपंचपदी...

औसा_ औसा तालुक्यातील बेलकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विष्णू निवृत्ती कोळी तर उपसरपंचपदी सचिन भीमराव पवार हे विजयी झाले आहेत.

105
0

राजेंद्र पाटील राऊत

लातुर 12 फेब्रुवारी ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी लातुर ⭕
औसा_ औसा तालुक्यातील बेलकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विष्णू निवृत्ती कोळी तर उपसरपंचपदी सचिन भीमराव पवार हे विजयी झाले आहेत.
सरपंच उपसरपंच निवडीसाठी गुरुवार
दिं ११ फेब्रुवारी २०२१ रोजी आध्यासी अधिकारी जे. जी. चव्हाण ग्रामसेवक फडणवीस. व तलाठी अंबिका जोगदंड यांच्या उपस्थितीत दुपारी २ वा. बैठक घेण्यात आली.
विष्णू कोळी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या ९ पैकी ६ जागेवर उमेदवार विजयी झाल्याने.
विष्णु कोळी यांच्या गटाचा च सरपंच होणार हे जवळपास निश्चितच होते.
सरपंच पदासाठी दोन उमेदवारांनी
नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने.
मतदान घेण्यात आले.
विष्णू कोळी यांना ९ पैकी ६ तर विरोधकांना ३ मते मिळाल्याने.
विष्णू कोळी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.
उपसरपंच पदासाठी
सचिन भीमराव पवार
यांची निवड झाली.
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर.
अखिल भारतीय छावा युवा संघटनेचे नानासाहेब जावळे विजय कुमार घाडगे.
काँग्रेसचे प्राध्यापक सुनील पोतदार यांनी सत्कार केला.
त्यांच्या निवडीबद्दल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य अशोक अपसिंगेकर सदस्य अर्जुन कांबळे सदस्य सौ निर्मला साळुंके सदस्य मंदाकिनी जाधव
यांच्यासह सर्व बेलकुंड ग्रामस्थांनी अभिनंदन केले व फटाकड्या ची अतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद साजरा केला. बेलकुंड गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सचिन भिमराव पवार अवघ्या 25 व्या वर्षी उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल व गरिब हालाकीच्या परिस्थीतीतुन जनतेची व गरीबांची सेवा करुन उपसरपंचपदी वर्णी लागल्या बद्दल सर्व औसा तालुक्यातील परिसरातुन कौतुकाचा व कौशल्याचा आनंदाचा वर्षाव चालु आहे
युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल च्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here