Home Breaking News दै.पुढारी समुहाच्या चेअरमनपदी डाँ .श्री.योगेश जाधव साहेब यांची निवड झालेबद्दल सत्कार

दै.पुढारी समुहाच्या चेअरमनपदी डाँ .श्री.योगेश जाधव साहेब यांची निवड झालेबद्दल सत्कार

223

 

कोल्हापूर : दै.पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक , उर्वरित महाराष्ट्र वैद्यानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री. योगेश प्रतापसिंह जाधव साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डाँ.श्री.योगेश जाधव यांना दै.पुढारी समुहाच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर येथील पुढारीच्या कार्यालयामध्ये सत्कार करताना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे सचिव श्री. रघुनाथ पिसे ,
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस प्रवक्ता श्री. रणजीत पाटील ,व भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष श्री मोहन शिंदे या सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व  वाढदिवसानिमित्त डाँ.योगेश जाधव साहेबांना शुभेच्छा व  सत्कार करण्यासाठी वडगांवकराना मोजक्याच पाहुण्यांमध्ये बहुमान मिळाला त्याबद्दल पेठ वडगांवच्या सर्व  नागरिकांच्या वतीने श्री.योगेश जाधव यांना अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डॉ. श्री.योगेश जाधव साहेब श्री.रणजीत पाटील यांचे जुने स्नेंही त्रिपुरा राज्याचे माजी. राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातील जुन्या नात्यासबंधात दिल खुलास चर्चा करण्यात आली .
तसेच श्री.रणजीत पाटील यांनी आमचे परममित्र मोहन शिंदे यांची भारतीय मराठा महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डाँ.योगेश जाधव साहेब यांना सांगितले  यावेळी  श्री. मोहन शिंदे यांचाही सत्कार डॉ. योगेश जाधव साहेब यांच्या हस्ते करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleबैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन
Next articleयुवा मराठा न्युजचे मराठवाडा विभागीय संपादक बालाजी पाटील यांचे आज नांदेडात आगमन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.