• Home
  • मुखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मा. विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार..

मुखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मा. विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210203-WA0082.jpg

मुखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मा. विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मा.श्री विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष मुखेड हर्ष पाटील बेळीकर अखिल भारतीय छावा संघटना युवा अध्यक्ष मुखेड गिरिधर पाटील केरुरकर सुहानी समाचार चे पत्रकार व स्वाभिमान संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष संग्राम पाटील तांदळीकर वि वि कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील तांदळीकर आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment