Home कोल्हापूर कोल्हापूर शहर-जिल्हा काँग्रेस सेवादल च्या वतीने धरणे आंदोलन

कोल्हापूर शहर-जिल्हा काँग्रेस सेवादल च्या वतीने धरणे आंदोलन

84
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर शहर-जिल्हा काँग्रेस सेवादल च्या वतीने धरणे आंदोलन
कोल्हापूर : अखिल भारतीय काँग्रेसचे सेवादल अध्यक्ष लालजीभाई देसाई,यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष विलासबापू अवताडे यांच्या सूचनेनुसार दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी सन्मानार्थ महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव साहेब,आणि आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते यावेळी या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष-रंगराव देवणे,कोल्हापूर शहर काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष संजय पोवार-वाईकर, महिला जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष शोभा पाटील, गोपाळ पाटील,मोहन पोवार, डॉ, संदीप कोल्हे, मतीन शेख, संपत पाटील,बाळासाहेब जगदाळे, वैशाली महाडिक, वैशाली पाडेकर, हेमलता माने, विठ्ठल कोल्हे, अमोल पोवार, दिलीप कोल्हे, रणजित पवार, सुभाष देसाई, बाबुराव कांबळे, रघुनाथ पिसे , रणाजीत पाटील , मोहन शिंदे आणि इतर सेवादल चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleश्रीक्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान मंदिराच्या परिसरात शांभवी अजानवृक्षाचे वृक्षारोपण..
Next articleएसटी.कर्मचारी प्रकाश कदम यांची ३२वर्षे सेवा बजावुन सेवानिवृत्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here