• Home
  • सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड         

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड         

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210130-WA0054.jpg

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड                                                                लखमापूर,(दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणा नगरपालिका उपनगराध्यक्ष म्हणुन भाजपाचे नगरसेवक व यशवंत सेनेचे जिल्हानेते दीपक आबा पाकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडनूक फार्म मुख्य अधिकारी हेमलता डगळे मँडम साह्यनिवडणुक अधिकारी निवडुक अधिकारी प्रभारी तहसिलदार i sअधीकारी निखिल गुप्ता हे होते तर यावेळी नगराध्यक्ष सुनिल मोरे भाजपा नेते साहेबराव सोणवणै शहराध्यक्ष राहुल सोणवणे आमदार दीलीप बोरसे महेश देवरे सुर्वना नंदाळे यासह अदी नगरसेवक हजर होते श्री पाकळे यांची निवड झाल्यानंतर शहरात मिरवणुक काढुन सर्व महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला श्री दीपक पाकळे यांच्या निवडीचे स्वागत श्री माधवराव गडदे खंडेराव पाटील आर पी कुवर साहेब अरुण दादा शिरोळे परशुराम पाकळे अनिल पाकळे संजय जाधव योगेश शिरोळे पंडीतराव बागुल कांती मोरे बारकु मोरे गंगाराम शिंदे बाळा हिरे बापुराव फटांगडे पिंटु पानसरे संतोष कांदळकर रामा वानले संपत कांदळकर बापु साळे बारकु ठोंबरे रावसाहेब ठोंबरे रत्तन गोयकर महेश गवळी मुन्ना धाबळे दीपक (जपानी) नंदाळे समाधान वाघ यांच्यासह निंबा जाधव रत्तन हिरे बापु दादा मोरे ईश्वर भडांगे योगेश गोटे भाउसाहेब ठोंबरे ज्ञानेश्वर कांदळकर दावल पगारे दीलीप चिंचोले सावकार हिरे समाधान बस्ते राहुल मोरे अदी यशवंत सेना पदाधिकारी यांनी पाकळे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे

anews Banner

Leave A Comment