• Home
  • उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे जनविकास ग्राम परिवर्तन पॅनेलच्या प्रचार कार्यास विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात..

उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे जनविकास ग्राम परिवर्तन पॅनेलच्या प्रचार कार्यास विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210109-WA0084.jpg

उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे जनविकास ग्राम परिवर्तन पॅनेलच्या प्रचार कार्यास विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.) तालुका मुखेड येथे जनविकास ग्राम परिवर्तन पॅनलच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या प्रचार कार्यास विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली. गावातील जेष्ठ नागरिक श्री हणमंतराव.पाटील सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचार कार्यास प्रारंभ करण्यात आला.या प्रचार कार्याच्या शुभारंभ प्रसंगी गावातील प्रतिष्ठित युवा मंडळी गोरगरीब तरुण व गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment