• Home
  • ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश.. मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्वCL3 FL2 FL3 परवाना कक्ष FLBR2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन ई टनकर यांनी दिले आहेत.अशी माहिती आज रोजी नांदेड जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश.. मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्वCL3 FL2 FL3 परवाना कक्ष FLBR2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन ई टनकर यांनी दिले आहेत.अशी माहिती आज रोजी नांदेड जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210109-WA0047.jpg

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्वCL3 FL2 FL3 परवाना कक्ष FLBR2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन ई टनकर यांनी दिले आहेत.अशी माहिती आज रोजी नांदेड जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

anews Banner

Leave A Comment