Home नांदेड फास्टट्रॅक द्वारे 1 जानेवारी 2021 पासून टोलवसुली होणार. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी .

फास्टट्रॅक द्वारे 1 जानेवारी 2021 पासून टोलवसुली होणार. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी .

267

राजेंद्र पाटील राऊत

फास्टट्रॅक द्वारे 1 जानेवारी 2021 पासून टोलवसुली होणार. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी .
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड दि. 31 डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्या वर फास्ट टॅग द्वारे टोल वसुलीची अंमलबजावणी 1 जानेवारी 2021 पासून सर्व AM व N वर्गाच्या वाहना बाबत अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व चालक व मालक धारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अविनाश राऊत सर यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियमाला विरोध
Next article३१डिंसेबर दिवशी वडगांवात जुगार अड्यावर छापा ३९ जण ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.