Home नांदेड अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्क्षपदी पांचाळ यांची तर उपजिल्हाध्यक्ष पदी म्हेत्रे यांची...

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्क्षपदी पांचाळ यांची तर उपजिल्हाध्यक्ष पदी म्हेत्रे यांची नियुक्ती

82
0

राजेंद्र पाटील राऊत

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्क्षपदी पांचाळ यांची तर उपजिल्हाध्यक्ष पदी म्हेत्रे यांची नियुक्ती

नांदेड, दि,३१- राजेश एन भांगे

अखिल भारतीय ओबीसी महा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक श्री रविकुमार जी स्वामी यांच्या सुचणे नुसार अ.भा.ओबीसी म. संघ मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजेश एन भांगे यांनी दि. ३० डिसें. रोजी झालेल्या संघटनेच्या बैठकीत श्री नारायण श्यामराव पांचाळ यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी तर जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री वीरभद्र दिगंबर म्हेत्रे सर यांची नियुक्ती केली आहे.
तरी सादर बैठकीस सयद मोहसीन साहेब, राजेश पाटील होळकर, ओबीसी चे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, अशोक कुऱ्हाडे, शिवराज पांचाळ, सुभाष पांचाळ, संदीप पांचाळ, संभाजी पांचाळ, अरुण चट्टेकर व नायगाव युवक तालुकाध्यक्ष बालाजी पाटील इंद्रे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here