• Home
  • मुखेड येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते एल आय सी चे शतकवीर विमा प्रतिनिधी श्रीनिवास राठोड यांच्या दिनदर्शिका व डायरीचे उद्घाटन सोहळा संपन्न..

मुखेड येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते एल आय सी चे शतकवीर विमा प्रतिनिधी श्रीनिवास राठोड यांच्या दिनदर्शिका व डायरीचे उद्घाटन सोहळा संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201227-WA0043.jpg

मुखेड येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते एल आय सी चे शतकवीर विमा प्रतिनिधी श्रीनिवास राठोड यांच्या दिनदर्शिका व डायरीचे उद्घाटन सोहळा संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड आज दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी मुखेड शहरातील एलआयसी चे शतकवीर विमा प्रतिनिधी श्रीनिवास राठोड यांच्या कार्यालयात मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय तुषार जी राठोड यांच्या हस्ते दिनदर्शिका व डायरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगिरे साहेब जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील उचेकर यांच्यासह एलआयसी चे शतकवीर विमा प्रतिनिधी श्रीनिवास राठोड यांच्यासह अनेक जण या वेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment