Home Breaking News मा.नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांची शाहु स्टेडियला भेट . 

मा.नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांची शाहु स्टेडियला भेट . 

161

वडगांव प्रीमियर लीग 2020 ,पेठ वडगांव. येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवरती सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेला मा.नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ ,अध्यक्षा विजयसिंह यादव प्रतिष्ठान यांनी आजच्या सहाव्या सामण्याला सद्दिच्छा भेट दिली. यावेळी ताईंचे स्वागत मा.संतोष माळी यांनी केले. प्रमुख पाहुण्या सौ. विद्याताई यांच्या हस्ते दुसऱ्या सामण्याचे नाणे फेक करण्यात आले , राम राँयल आणि भोसले एम्पायर या दोन्ही संघाना विद्याताईंनी शुभेच्छा दिल्या , आणि स्पर्धेचं अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्व कार्यकर्ते , खेळाडूंचे कौतुक केलं , आणि या ठिकाणी जर व्हि.पी.एल.सारख्या स्पर्धा होत असतील तर इथे आपण सर्वजण एकत्र येऊन या ठीकाणी लवकरात लवकर क्रिडासंकूल उभाकरु असे आश्वासन विद्याताई यांनी दिले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सौ.स्नेहल सचिन पाटील , राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पाटील , अदिलशहा फकीर , एस.सी. सुपर किंगचे सचिन चव्हाण , श्री.भिमराव मोरे साहेब ,मराठा समाजाचे अध्यक्ष श्री.राजाराम यादव , श्री.अभिजीत गायकवाड (दादा) , अमेय केर्लेकर , डि,के. संघाचे श्री.धनाजी केर्लेकर , इंटीरियर डिझायनर प्रथमेश महाजन , भोसले एम्पायरचे श्री.संताजी भोसले , श्री. मिलींद सनदी( सर) , राम राँयलचे संजय माळी , राजू माळी , अजय शिंदे , ठोंबरे , सुरेंद्र देसाई , संतोष तुर्भेंकर ,मोहन शिंदे संपादक युवा मराठा , रांजू खंदारे  इत्यादी  उपस्थित होते.

Previous articleकैलास येसगे कावळगावकर यांना मानवी हक्क योद्धा, पुरस्काराने सन्मानित*
Next articleकृष्णराज धनंजय महाडीक यांची व्ही.पी.एल. स्पर्धेला भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.