Home नांदेड कैलास येसगे कावळगावकर यांना मानवी हक्क योद्धा, पुरस्काराने सन्मानित*

कैलास येसगे कावळगावकर यांना मानवी हक्क योद्धा, पुरस्काराने सन्मानित*

82
0

राजेंद्र पाटील राऊत

*कैलास येसगे कावळगावकर यांना मानवी हक्क योद्धा, पुरस्काराने सन्मानित* देगलूर(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-.शेतकरी कष्टकरी शेतमजुरांच्या न्या हक्कासाठी लढणारे व पर्यावरण अन जलसंवर्धन या विविध महत्त्वपूर्ण घटकासाठी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख कैलास येसगे यांना जमाते- इस्लामे हिंद या संघटनेद्वारे जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी देगलूरचे नगराध्यक्ष माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार व जमाते-इस्लामेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article🛑 “माझा गाव माझा विकास” १५ गाव तर्फे पोलिस भरती आणि सैनिक भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 🛑
Next articleमा.नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांची शाहु स्टेडियला भेट . 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here