Home नांदेड डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अल्पोपहार व फराळाचे वाटप ..

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अल्पोपहार व फराळाचे वाटप ..

177
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अल्पोपहार व फराळाचे वाटप ..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क

नांदेड डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे आज कै. चंद्रकला रामराव कळसे यांच्या स्मरणार्थ शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अल्पोहार व फराळाचे वाटप निळकंठराव कळसे यांच्या वतीने आज सकाळी रूग्णालयाच्या समोर फराळ व अल्पोहारांचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांचे नातलग व मित्र परिवार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here