कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने वडगांव प्रिमीयर लिग 2020 हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबा वाडी येथे सुरू आहे.
आजचा पहिल्या सामणा – डि.के. लाँयन्स विरूद्ध अंकुश माने वाँरीयर लढत झाली यामधे डि.के.लाँयन्सने ८ षटकात १०० /३ धावा काढल्या.
अंकुश माने वाँरीयला ८ षटकात ८२ /६ धावापर्यंत मजल मारता आली. यामधे डि.के.संघाने १८ धावांनी विजय मिळविला .
मँन आँफ द मँच डि.के.संघाचा अदनान शेख याला व प्रतिस्पर्धी संघाचा लढवया खेळाडू याला विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक अँड.पी.डी.शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
दुसरा सामणा – राम रॉयल्स विरुद्ध दुर्गुळे सनराइजर्स मधे झाली . राम रॉयल्स संघाने ८ षटकात ७६/३ धावा काढल्या.
दुर्गुळे सनराइजर्स संघाने ८ षटकात ७७/४ धावा काढल्या .
दुर्गुळे सनरायझर्स संघाने ६ खेळाडू राखून विजय मिळविला .
मँन आँफ द मँच तानाजी सलगल व प्रतिस्पर्धी लढवया खेळाडू याला
विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक जयकुमार गणपते यांच्या हस्ते देण्यात आला.
तिसरा सामणा – संतोष माने चॅलेंजर्स विरुद्ध एस. सी. सुपर किंग्ज यांच्या मधे लढत झाली.
संतोष माने चॅलेंजर्स संघाने ८ षटकात ९६ /५ धावा काढल्या,
एस. सी. सुपर किंग्ज संघाने ८ षटकात ९९ / ५ धावा काढल्या . एस. सी.संघाने ५ खेळाडू राखून विजय मिळविला .
मँन आँफ द मँच अभिजित पिसे व प्रतिस्पर्धी लढवया खेळाडू याला
विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक पत्रकार विवेक दिंडे व अभिजीत गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.
चौथा सामणा – डि.के.लाँयन्स विरूद्ध भोसले एम्पायर यांच्यामध्ये लढत झाली.
डि.के.लाँयन्स संघाने ८ षटकात ९७ / ८ धावा काढल्या .
भोसले एम्पायर संघाने ८ षटकात ६३ / ५ इतक्या धावा काढल्या .
डि.के.लाँयन्स संघाने ३४ धावांनी विजय मिळविला .
मँन आँफ द मँच आमित शिंदे व सागर पिसे लढवया संघाला विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक अमोल हुक्केरी यांच्या वतीने देण्यात आला.
पाचवा सामणा – कुडाळकर 11 विरुद्ध अंकुश माने वाँरियर यांच्यामधे लढत झाली.
कुडाळकर 11 संघाने ८ षटकात ११४ / ३ धावा काढल्या , अंकुश माने वाँरियर संघाने ८ षटकात ५६ /१० काढल्या .
कुडाळकर संघाने ५८ धावांनी विजय मिळविला .
मँन आँफ द मँच प्रेम लोले याला व लढवया संघाला विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक विशाल वडगावे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी दिवसभरात विविध मान्यवर

वडगांव प्रिमीयर लिग 2020 क्रिकेट स्पर्धेला श्री. गिरीष देशपांडे व श्री.संतोष माळी (बंडा) यांचे विषेश सहकार्य लाभले आहे.
यावेळी दिवसभरात विविध मान्यवर श्री.अभिजीत गायकवाड , श्री.अमेय केर्लेकर , श्री.अभिजीत पोळ , प्रतिक हुक्केरी , सचिन चव्हाण डाँ.सुरज कुडाळकर , रामभाऊ सुर्यंवशी , पत्रकार सचिन पाटील , छायाचित्रकार संतोष माळवदे , पन्हाळकर सर , इत्यादी व संघमालक , विविध पदाधिकारी यांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन भेट दिली , तसेच वडगांव पालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) यांनीही स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संकलन – मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .