Home नांदेड उंद्री (प.दे )* येथील समस्यांसाठी ऊर्जामंत्र्यांना तसेच कार्यकारी अभियंत्यास ( *बांधकाम विभाग*...

उंद्री (प.दे )* येथील समस्यांसाठी ऊर्जामंत्र्यांना तसेच कार्यकारी अभियंत्यास ( *बांधकाम विभाग* ) निवेदन…

119
0

राजेंद्र पाटील राऊत

*उंद्री (प.दे )* येथील समस्यांसाठी ऊर्जामंत्र्यांना तसेच कार्यकारी अभियंत्यास ( *बांधकाम विभाग* ) निवेदन…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड : उंद्री (प.दे) येथील *नवीन डि.पी* च्या कामातील मंजुरी साठी होणारा विलंब लक्षात घेता आज *माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांच्या उपस्थितीत पुन:श्च महावितरण कार्यालयास कार्यवाही करण्यासाठी अवगत करण्यात आले
तसेच *मौजे उंद्री (प.दे) ते बेंडकी तांडा ,उंद्री (प.दे) – पाझर तलाव व उंद्री (प.दे) ते खोरी तांडा-जाहूर-तुपदाळ* या रस्त्यास *क्रमांक* देवून डांबरीकरण करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी यासाठी *माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर* यांना निवेदन देण्यात आले यावेळी माधवराव पाटील उंद्रीकर , सुधाकर गुरूजी गन्लेवार ,सरपंच प्र.शिवाजीराव पंदनवाड आदी उपस्थित होते.

Previous articleभीम आर्मी भारतीय एकता मिशनच्या वतीने मुखेड तहसील कार्यालयावर भव्य असुडाची आरोळी मोर्चा ….
Next articleनोकरीच्या मागे न लागता शेतीतून साधली समृद्धी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here