• Home
  • पदवीधर मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना अखिल भारतीय ओबीसी महासंघ मराठवाडा विभागने दिला जाहीर पाठिंबा

पदवीधर मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना अखिल भारतीय ओबीसी महासंघ मराठवाडा विभागने दिला जाहीर पाठिंबा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201121-WA0048.jpg

पदवीधर मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना अखिल भारतीय ओबीसी महासंघ मराठवाडा विभागने दिला जाहीर पाठिंबा

नांदेड, दि.२१ – राजेश एन भांगे

अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविकुमारजी स्वामी यांच्या सुचने नुसार, मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे (महाविकास आघाडीचे ) अधिकृत उमेदवार आमदार मा सतीश चव्हाण यांना अखिल भारतीय ओबीसी महासंघ मराठवाडा विभाग तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आले आहे.
या जाहीर पाठिंबा चे पत्र श्री लक्ष्मीकांतजी पदमवार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष ) यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
तरी यावेळी अखिल भारतीय ओबीसी महासंघ मराठवाडा विभाग अध्यक्ष राजेश एन भांगे, मुखेड तालुकाध्यक्ष नामदेव यलकटवारजी, युवक शहराध्यक्ष बालाजी पाटील इंद्रे, शैलेंद्रजी चव्हाण, मल्लिकार्जुन काळे सर, गोविंद कळसकर, ओबीसीचे सक्रिय सदस्य शिवानंदजी पांचाळ नायगावकर व तसेच अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे आदी सदस्य उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment