
राजेंद्र पाटील राऊत
🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
रत्नागिरी :⭕रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव आहे.
अशावेळी मानवहिताच्या भावनेतून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सेवाभावी संस्थेतर्फे व इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वार रविवार दि २२ नोव्हेंबर २०२० रोजी चाफे गावडेवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर कोरोनाचे योग्य ते नियम पाळून आयोजित करण्यात आले आहे. तरी परीसरातील सर्वांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी असे आव्हान.
छावा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सुनिल धावडे यांनी केले आहे..⭕